अज्जाबाबा म्हणजे तुमचे आजोबा, हो नं?

मग घरातला स्वयंपाक, चहा-पाणी आणि तुळशीपुढे पणती लावणं ही कामे अज्जाबाबा कसे काय करत होते?