हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी चित्रपटबद्दल बोलत आहे. काल चिंचवडच्या बिग सिनेमाला चित्रपट पाहायला गेलेलो. चित्रपटाचे नाव ‘मला आई व्हायचंय’. नटरंग, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांच्या इतका चांगला वगैरे नाही. परंतु, ‘श्वास’च्या टाईपमध्ये बसणारा आहे. पण एकूणच ठीक आहे. एका अमेरिकन स्त्रीला ‘आई’ व्हायचं असते. परंतु, बाळंतपणामुळे बेढबपणा येण्याच्या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. सरोगेट म्हणजे पित्याचे शुक्राणू आणि मातेचे बीजाणू कृत्रिमरीत्या तिसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात सोडून बाळंतपण केले जाते. थोडक्यात, ‘भाड्याची ...
पुढे वाचा. : मला आई व्हायचंय