दूरचित्रवाणीचा मराठीबाबतचा भिकारडेपणा प्रसिद्धच आहे हो. पण वाइटाला वाईट म्हणणे जोवर समाजात वाईट समजले जाते तोवर कोणीही यावर काहीही करणार नाही.