कवितांची संख्या नक्कीच वाढलेली आहे. पण त्यामुळेच की काय गंभीर, आभ्यासू प्रतिसादांची संख्या लक्षणीय रित्या कमी झालेली आहे. कैलासजी म्हणतात ते त्यांच्यासकट अनेकांनी आचरणात आणलेले दिसतेय, म्हणजे "अनुल्लेख". पण काय करायचे हा खरच गंभीर प्रश्न आहे.