आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण जर ती आपल्याला येणारी भाषा असं लिहिलं नाही तर मग कोण म्हणणार ?
आधीच हल्ली संस्कृत पेक्षा फ्रेंच घेण्यात धन्यता मानणाऱ्यांना याचं फारसं कौतुक वाटायचं कारण नाही म्हणा. मराठी भाषा ज्या
पद्धतीने वापरली जाते(म्हणजे हिंदी भाषांतरीत मराठी) त्यांना समजावणं कठीण आहे. मी सध्या मूळ मराठी शब्द आणि आजकाल चे
हिंदीप्रचुर मराठी शब्द लिहिण्याचे काम करीत आहे. तेही लवकरच टंकलिखित करणार आहे. पु̮̮ ले. शु.