शेवटचा परिच्छेद फारच महत्त्वाचा आहे. एकूणच हा दिवस म्हंटला म्हणजे, प्रियकर आणि प्रेयसी यांचाच संबंध आहे. मुळातच हा
दिवस भारतीय नसल्याने , आपण म्हंटल्याप्रमाणे (शेवटच्या परिच्छेदात) तो साजरा करणं चुकीचं ठरेल. त्यासाठी नवीन दिवस आपल्याला
ठरवावा लागेल, किंवा असल्यास शोधावा लागेल. असो. लिखाण आवडले. पु. ले. शु.