सचित्र लेख सचित्र आवडला. तुमच्या यापूर्वीच्या लेखांमुळे त्सेंटा आजी आणि आकिम आजोबा आता आमच्याही परिचयाचे झाले आहेत. त्यामुळे वाचताना त्रयस्थपणा नव्हता!  एका हृद्य समारंभाची तयारी आणि वर्णन वाचायला छान वाटले.