'माझी मदत करशील का?' हे तर खुपतेच.. असे अजून एक- 'सर्वांचे धन्यवाद' हे सुद्धा खुपते. तेथे सर्वांना धन्यवाद हवे ना, आणि सर्वाचे आभार.. पण हल्ली सरसकट माझी मदत आणि सर्वांचे धन्यवाद असे म्हटले जाते.
स्वाती