अनुराधाताई, तुमचे खरंच शतशः आभार मानले पाहिजेत.
हि भाषा जिवंत ठेवण आता आपल्या हातात आहे, कारण मागील सर्वक्षणात संस्कृत भाषा माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे, आणि त्यांमुळे तिला आता मृत भाषा धोषित केले जाऊ शकते.
मृत भाषा धोषित
झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जाणार नाही. आणि मग
आपली हि पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरुपी काळाच्या पडद्याआड जाईल.
खरं आहे तुमचं. ह्या गोष्टीकडं आपण किती सहजपणे दुर्लक्ष करतोय हेही लक्षात आणून दिलंत आपण. धन्यवाद.
खरंच , जनगणनेचा असाही उपयोग होऊ शकतो हे कळलंच नाही कधी.
नक्किच, मी आता ठरवलं. अवगत भाषेसमोर इतर भाषांसह संस्कृतही लिहिणार.
पुन्हा एकदा धन्यवाद.
कृष्णकुमार द. जोशी