वरील प्रतिसादांशी सहमत आहे.

महात्मा गांधींचा उल्लेख he  असा एकेरी कसा करायचा असे वाटून they असा उल्लेख करणारी माणसे मला माहीत आहेत.
माझ्या ओळखीतला एक मुलगा स्वतःच्या वडिलांबाबत बोलतानाही त्यांचा उल्लेख They असा करतो. :)