प्रतिसादाबद्दल आभार.
आपल्या सुचवणी विचार करण्यासारख्या आहेत. पण ह्या चर्चेत मी मांडलेला मुद्दा 'मराठीत हिंदी/इंग्रजी शब्दांचा वापर' हा नसून हिंदी/ इंग्रजीचे मराठीला न शोभणारे, चुकीचे भाषांतर करणे हा आहे.