मुद्द्यापासून भरकटल्याबद्दल क्षमस्व!!

हे हि तितकेच खरे कि मराठीचा शब्दसंचंय आपला इतका कमी झाला आहे, कारण सुचल नाही कि लगेच आपण तिथे इंग्रजी / हिंदी शब्द वापरून टाकतो, मग इंग्रजी / हिंदी मधून भाषांतराच्या वेळी पण फ्या-फ्या उडते... आणि विचित्र चुका करून बसतो, ज्या तुम्ही सगळ्यानी नमुद केल्या आहेत.

हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.