आज पर्यंत मि असे शब्दांचे खेळ करत आलो पण कधी ते कुणासमोर मांडले नाहीत...
काही दिवसांन पुर्वीच एका मीत्राने माला 'मिमराठी' आणि 'मनोगत' ह्या साईट बद्दल सांगीतल आणि मि इथे कवीता लिहायला सुरवात केली...
वाटल नव्हत कि माला चांगले प्रतीसाद येतील... पण आपला प्रतीसाद वाचुन बर वाटल...
अशीच वाचत राहा आणि चांगले-वाईट प्रतीसाद देत राहा....

तुमचा नवा मित्र हर्षद....