पहिली गोष्ट म्हणजे, असा अवघड विषय घेऊन त्यावर इतकी सुंदर म्हणजे काळजाला भिडणारी कविता केलीत तुम्ही, याबद्दल विशेष कौतुक! शब्दांची गुंफण अशी जुळली, खरे तर तुम्ही जुळवली आहेत की काळजाला हात घालते... अप्रतिम!