साहेबाची भाषा यात उपहास जास्त आहेः) असो. आता ही सर्वसामान्यांची भाषा झाली आहे.

मिलिंद,
  परंतु इंग्रजीत काही चुका होत असतील हेच त्यांना अमान्य असते. - असे निरीक्षण असेल तर ते मला माहिती नव्हते, जाणवले नव्हते असे म्हणू, पण ते धक्कादायक आहे यात शंका नाही.