हवी हवीशी तुझीच सोबत जुनाच माझा अजार आहे
तुझ्याविना मी जगात माझा जगावयाला नकार आहे

सदैव खोटे नशीब नसते बघून तुजला मला उमगले
विरानतेच्या तळास ह्रदयी खुशीस छोटी कपार आहे

या ओळी माझ्या मनातले बोलून गेल्या... आवडली गझल!