पुस्तक जत्रा, पुस्तकप्रदर्शने, ग्रंथदिंड्या इत्यादींबरोबरच पुस्तक रसग्रहणाची शिबिरे भरवून किंवा लेखकांकडून पुस्तकाचे काही भाग वाचून त्यावर चर्चा इत्यादी कार्यक्रम आयोजित करून अशी पुस्तके आवडीने वाचणारा वाचकवर्ग निर्माण होईल/करता येईल, असे वाटते.