सारिका मोकाशी यांच्याशी सहमत. खरं तर प्रशासक व्यवस्थित काम करीत आहेत. योग्य ठिकाणी
सूचनाही देतात. मग तक्रार का असावी ? विचार कधीही छंदात वगैरे निर्माण होत नाहीत, तर आपण त्यांना आपल्या
समाधानासाठी  वृत्ते अथवा छंद लावतो. काही वेळेला तर विचार जसे आहेत तसे वाचायला ही बरे वाटते. अशा पुष्कळांच्या
कविता आहेत त्या पुन्हा पुन्हा वाचण्यातही आनंद मिळतो.