स्त्री पुरुष समानता असणं आणि नसणं हे त्या त्या क्षणापुरते मर्यादित आहे असे वाटते. आपण त्याला कायमचे
लेबल चिकटवायला जातो , असं वाटतं. लेख चांगला आहे. तोच प्रकार स्त्री स्वातंत्र्याच्या बाबतीत आहे.