एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

आता भीमराव आंबेडकर हे विद्यापिठात सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. याच दरम्यान लाला लचपतराय यांच्याशी विद्यार्थी भीमरावाची ओळख झाली. लालाने भीमरावा राजकीय लढयात ओढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाबासाहेबानी वेगळ्या ध्येयानी प्रेरीत असल्याचं स्पष्ट केलं. तुमच्यावर फक्त एकच गुलामगिरी आहे ती म्हणजे इंग्रजांची, पण आमच्यावर दोन गुलामगि-या आहेत. एक इंग्रजांची दुसरी तुमची. आता प्रश्न हा आहे की आम्ही लढा उभारायचा तर नेमकं कुढल्या गुलामगिरीच्या विरोधात आधी उभारायचा? या प्रश्नावर लाला लचपत राय निरुत्तर झाले. भारतातील ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ७ (मायदेशी परतले)