इशिता
धन्यवाद सुरेख प्रतिसादा बद्दल. www. मायबोली. कॉम वर हीच गजल प्रकाशित केली आहे. त्या वर मिळालेले भरगोस प्रतिसाद वेळ मिळाल्यास जरूर वाचणे. ही रचना मी जेंव्हा जेंव्हा मैफिलीत वाचली तेव्हा २/३ स्रोत्यांच्या डोळ्यात हमखास पाणी आलेले आहे, विशेषतः स्त्री वर्गातील !
जमेल तेंव्हा संपर्कात राहू.
पुनश्च धन्यवाद.