एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तक परिचय: आणि पानिपत लेखक: सजय सोनवणी प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन किंमत: ४०० रुपये पाने: ४७२
आज पर्यंत मराठे, निजाम व मोघलांच्या युद्ध संबंधी हजारो कादंबर-या आल्या असतील अन गेल्या असतील पण एकही कादबंरी महारांचा हिरो महार नव्हता. यामुळे एकंदरीत लोकाना असे वाटु लागले की महार म्हणजे फक्त गाव महारकी करुनच जगाणारी जात होय. प्रत्येक लेखकानी इतिहास लिहताना प्रस्थापितांचे गुणगाण करणारे लिखाने केले. याच इतिहासकारांच्या लिखानातील लढवय्या महारांचा संग्रहीत लिखान म्हणजे हि कादंबरी. पण या सगळ्या लिखानात ...
पुढे वाचा. : पुस्तक परिचय - आणि पानिपत