मिलिंदराव,
काव्य चांगले आहे. 'स्वप्न होते पाहिले' मधील 'होते' मुळे केवढी हुरहूर निर्माण होते नाही!
वा! एकटा रदीफ़ हीच एक कविता आहे. सुरेख!!
आपला(स्वप्नाळू) प्रवासी