भासही होता तिचा का वाढते धडकन अशी

ऐवजी

भासही होता तिचा का वाढते स्पंदन असे

हे जास्त बरे वाटेल असे वाटते.

कन हा प्रत्यय मराठीत क्रियाविशेषण (ताडकन, काडकन, ... इ. ) सुचवत असल्यामुळे तसे सुचवावेसे वाटते.

भासही होता तिचा का वाढते स्पंदन उरी?

किंवा

भासही होता तिचा का वाढते धडधड अशी?

हे/असे पर्यायही वापरून पाहावे.