चित्रमय कविता आवडली.

थंड हवा गाभुळलेली

टिपिक टुपुक निळे आभाळ

सुगंध त्याचा
वेलांटत घरभर .......

ह्या ओळी छान वाटल्या.