१)केक करताना फेटणे खूप महत्त्वाचे, विशेषतः बटर व त्यानंतर बटर+ साखर जितके फेटाल तितके चांगले.
२)केकच्या मिश्रणात अंडी घातल्यानंतर एकाच दिशेने फेटावे , अन्यथा केक बसण्याची शक्यता असते.
    स्वाती