खरच खूप खूप छान भावना व्यक्त केल्या आहेत.

पहिल्या वहिल्या बरसातीची आवड तुजला
गंधित ओली माती बनले कोणासाठी?

हा शेर तर मला पुर्ण गजलेचा अत्यूच्य बिंदू वाटतो. दूसर्याना आणखी कोणता, असो.

उदय