तूमची ही कविता अशी आहे ना की तूमचा प्रखर टिकाकार ही अगदी सहज आवडली अशी पावती देईल.
तसे तूमचे बरेच चाहते आहेत. मी काही तेव्हढा नाही. अहो गजल काय तुमच्यासाठी बहूतेक श्वास आहे.
पण आता कृपया निव्वळ कविते कडेही लक्ष द्या. ही विनंती.
उदय