" एच टी एम एल फेरफार" वर टिचकी मारुन पुढील प्रमाणे लिहावे. <a href="लिंक चा पाथ"> येथे तुम्हाला पडद्या वर दाखवायचे शब्द </a> उदाहरणार्थ लिंक येथे मी माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे. ~शशांक