कधीतरी भ्रमराने कळीस ही चुंबावे
फुल होण्या आधीच तिने रंग नवे ल्यावे //
कधीतरी मरणावर जगण्याने हसावे
मरणालाही केंव्हातरी जगण्याचे भय वाटावे //