माझा विशय -: वचन
व्यक्तीनी दिलेली वचन पुर्न न केल्यास आपण त्याना माफ कराव की त्याच्या सोबत तसेच राहावे जरिही त्या व्यक्तिचा तो निर्णय आपल आयुश्या एका निर्ण्यायात बदलत असाव, व त्यात दोघाच आयुश्यच बदलून दोन जिवाना आनद मिळतो हे माहित अस्ताना सुधा दुसरया ने निर्णय वेगलेच घ्यावेत.