वा वा!

आदत पडू नये या ऐवजी आदत जडू नये असा बदल सुचला - एक वेगळा काफिया वापरता येईल म्हणून.

'कचऱ्यात बाळ टाकुन' या ऐवजी 'पाण्यात बाळ सोडुन' (असा किंवा यापेक्षा चांगला काही) बदल केला तर कुंतीचाही संदर्भ प्राप्त होईल.

- कुमार