कामाच्या ठिकाणी जालावर चक्कर मारायला काही वाटत नाही. कारण घरून (घरची जाल-जोडणी वापरून) कामही केले जातेच. फिट्टमफाट होते.