आजकाल कोणत्याही विमाकंपनीच्या जाहिरातीच्या शेवटी विमा ही आग्रहाची वस्तू आहे असे काहीसे बडबडतात. (बहुदा हे 'इन्शुरन्स इज सबजेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन'चे शब्दशः भाषांतर असावे) पण मला हे वाक्य मराठीतून नक्की काय सूचित करते हे समजलेले नाही.