निशिकांत, इतकं वास्तववादी पण कठोर कथन कसं जमू शकलं? एक स्त्री म्हणून कवितेतला प्रत्येक शब्द कसा समजला आणि मनाला किती भिडला, ते कसं सांगू? हे म्हणजे फक्त लिखाण नाही तर लेखणीतून "सामाजिक जागरुकता" आहे.... अभिनंदन!!   प्रतिक्रिया देण्यासाठी "तोलाचे' शब्द हवेत.... ते खरच नाहीत माझ्याकडे तुमच्या ह्या "निर्मिती साठी"....