रोज सकाळी  पुण्यात  FM  रेडिओवर जहिरात लागते.. कुठल्यातरी पेस्ट कंट्रोल कंपनीची ही जाहीरात आहे..

त्याची सुरुवातच अशी आहे ... घराला लागू द्या झुरळं आणि वाळ्वी...

काय अपेक्शित आहे नेमकं? रोज कामावर जाताना हा शुभ संदेश ऐकावा लागतो. आणि ही जाहिरात सकाळी ८ च्या आस-पास लागते.. तेव्हा सुंदर भक्तिगीते लागतात - २-४ च असतात पण चांगली असतात. त्यामुळे केंद्र बदलताही येत नाही.