तो आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. तुमच्या घराला वाळवी आणि झुरळे लागू द्या, (म्हणजे आम्ही तुमच्या पैशावर पोट भरू!)
मुळात, 'लगने दो, फिकर मत करिये, हम हैं ना' चे हे मराठी रूपांतर आहे.