आमच्याही लहानपणी घरी असाच पेटारा होता. माहेरी तो अजूनही आहे. माझ्या आजीच्या लग्नातली ती बॅग होती. आम्ही आजीला म्हणायचो, "अगं आजी केवढी ती बॅग?" पण खरं सांगायचं तर माझ्याही लग्नातली बॅग काही फार लहान नव्हती. त्या पेटाऱ्यावर आम्ही बहिणी लहान असताना झोपत होतो. बाबांनी त्या मापाची गादी बनवून घेतली होती.
बाकी लेख छान लिहीला आहे. भारताची सहल करून आल्यासारखे वाटले.