मनातले बोललास रे.
नाना पाटेकर एकदा सेनाप्रमुखांना म्हणाले होते कि आमच्या मनातील तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा आधिकार तुम्हाला स्वताला पण नाही!
आज पुन्हा तेच म्हणावेसे वाटते आहे.
धृतराष्ट्र बनु नका, कुणा दुसर्याच्या हातचे बाहुले त बनु नकाच नका!