एक आयाम आहे,.... ऐहिक गोष्टी मला निरर्थक वाटत नाहीत. देह आहे म्हणून दर्शन आहे, कस्तुरी आहे म्हणून सुगंध आहे, सखी आहे म्हणून जगण्यात मजा आहे. क्षणभंगुरतेतच ऐहिकाची मजा आहे. ऐहिक रंगवा, पारलौकिक प्राप्त होईल!
हातात सखीचे हात
नजरेत नजर विरघळली
संगाची नि:संगाशी मग
गाठ रेशमी पडते .....७
संजय