नमस्कार, आजकाल मुक्तस्रोत प्रणाली (फ्री सॉफ्टवेअर) आणि मुक्तस्रोत तत्वज्ञानाच्या प्रसारामुळे काँट्रिब्यूशन हा इंग्रजी शब्द खूप प्रचलित झाला आहे. त्याला मराठी मध्ये योग्य प्रतिशब्द कोणता? ~शशांक