शशांकराव,
कॉण्ट्रिब्युशन साठी हिंदीमध्ये योगदान हा संस्कृत शब्द वापरात आहे. मराठमोळा शब्द हवा असेल तर वाटा हा शब्द वापरता येईल असे वाटते. उदा० सिंहाचा वाटा, खारीचा वाटा इत्यादी.
आपला(वाटादाता) प्रवासी