मी वाचला आहेच. गेले पाच सहा दिवस घरात खूप गडबड व प्रवास सुरू असल्याने प्रतिक्रिया द्यायला उशीर झालाय. क्षमस्व. तुम्हाला माझी लेखनशैली आवडल्याचे पाहून खूप उत्साह वाढला. अनेक धन्यवाद.