एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

भारतमंत्री मॉंटिग्यू यानी लंडनमधे असताना परत एकदा बाबासाहेबाना भेटीसाठी बोलाविले. मुंबई विधिमंड्ळाचा सभासद म्हणुन भारतात जाण्याचा आग्रह धरला. एवढा आग्रह धरुन ते थांबले नाही तर त्याना भारताचे महाराज्यपाल व मुंबई प्रांताचे राज्यपाल याना तार पाठवुन कळविले की आंबेडकराना मुंबई विधिमंडळात सभासद म्हणुन नेमावे.  आज परत याच मुद्यावर बाबासाहेबांचे मन वळविण्यासाठी यानी ईथे बोलाविले होते. पण बाबासाहेब ते बाबासाहेब, ते असल्या गोष्टींच्या आहारी जाणरं व्यक्तिमत्व नव्हतं. बाबासाहेबानी भारतमंत्र्याला स्पष्ट शब्दात ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १० (माझा भीम बॅरिस्टर झाला)