'इन्शुरन्स इज सबजेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन' चा अर्थ माझ्या अंदाजानुसार, 'विमा ही वस्तू ग्राहकांनी विकत घेण्याची आहे, विक्रेत्यांनी विकण्याची नाही. ग्राहकांनी विनंती किंवा मागणी केल्यास त्या उपलब्ध प्रकारची विमायोजना ग्राहकाला द्यावी' असा असावा. मात्र "विमा ही आग्रहाची वस्तू आहे" मधून हे सर्व कळून येत नाही. कदाचित त्यामुळेच विमादलाल आणि विक्रेते विमायोजनांचा आग्रह ग्राहकांना करत असावेत