श्रावणी,
धन्यवाद. पण त्या महापुरूषाच्या पायाशी जरी जागा मिळाली तरी आयुष्याचं सोनं होईल.

माधव,
'जीतू, एऊ नई करवानू हंऽऽऽ' -  हे वाक्य 'आणि तो दुसरा आल्याबद्दल टाळ्या वाजवल्या.' या त्याच्या उत्तरार्धासहित वाचण्यात खरी गम्मत आहे.

सुवर्णमयी,
धन्यवाद.

श्री. मालकंस,
 That is 'रंगीबेरंगी'