जोशीसाहेब, सहभागाबद्दल आभार !

"कधी तरी संसाराने
गझल सुरेख व्हावे
तिला सुख लाभावे
आम्ही सुखी असावे"                           

 सुखी संसाराच्या सुरेख गझलेची कल्पना आकर्षक वाटली...कल्पना करायला काय हरकत आहे -:)

नवीन प्रस्तावाच्या धाग्यावरही यथावकाश भेट होईलच.