खळाळणारे पाणी कसे, नवी नाती जोडीत जाते |
साठलेल्या पाण्यात मात्र, शेवाळंच दाट होते || 
हवेतल्या धुलिकणासारखं, आयुष्यच भरकटलंय |
माती पासून तुटूनही, आभाळ दूर राहिलंय ||

अप्रतिम रचना ...