१. "धन्यवाद देता हू !" (चंद्र ? ) याचे भाषांतर "मी आभार मानतो" असे व्हायला हवे. बरोबर आहे का ?
२. "गर्व सें कहो" चे "गर्वाने म्हणा" किंवा "मला गर्व आहे मी महाराष्ट्रीय (? ) असल्याचा ? मराठी आणि हिंदीत गर्व आणि अभिमान विरुद्ध अर्थाने वापरतात. (हे मांजरेकर विसरले होते का ?)
चुभुदेघे