वाढेल. आज कित्येक लोक ऑनलाईन वाचतात. (भलेही ते टोरंटवरून का मिळेना). आधी पुस्तक मिळणं दुरापास्त होतं. मला आठवते १५-२० वर्षापुर्वी 'ज्ञानेश्वरी' विकत घ्यायला आम्हाला नागपुरला (२०० किमी) जावं लागलं होतं. आज ऑनलाईन सगळं मिळतय. 'समग्र गडकरी' मी वाचनालयात बसून रोज ३ तास (कारण त्यापेक्षा जास्त वेळ ते पुस्तक मिळत नसे) करत करत वाचले होते. अजुनही लोकांना मोठमोठ्या पुस्तकांमध्ये (कादंबरी) मध्ये रस आहे.
अहो उगाच "क्रॉसवर्ड" च्या बाहेर लांब रांगा लागतात म्हणे. (हॅरी नामक जादुच्या पुस्तकांसाठी )